tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post2186263373774166338..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: पीके- सफाईदार म्हणायचा इतकच !सिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-79371527302409178652015-02-05T10:37:32.518-08:002015-02-05T10:37:32.518-08:00परदेशी सिनेमातील प्रसंग व जाहिराती ह्यांचा अत्यंत ...परदेशी सिनेमातील प्रसंग व जाहिराती ह्यांचा अत्यंत कल्पकतेने योग्य त्या ठिकाणी हिरानी आपल्या सिनेमात वापर करतो.
थ्री ईडीय़ट मधील परीक्षेचे पेपर मिसळण्याचा प्रसंग जाहिरातीवरून उचलला आहे अशीच उचलेगिरी रा १ मध्ये शाहरुख ने केली तर सजग प्रसार माध्यमांनी त्यास बोल लावले , अमीर चे पहिले पोस्टर पहिले तेव्हाच तो एलियन असल्याचे कळले. कारण त्यात सुद्धा टर्मिनेटर च्या अर्नोड च्या प्रवेशाची नक्कल होती.
सिनेमा हा मासेस ला लक्ष्य ठेवून बनवला होता. सध्याच्या साधू संत महंत ह्यांच्या नादी लागणारे शहरातील व गावातील सुशिक्षित व अशिक्षित जनतेला विनोदातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न होता.
आणि नुसते कोठारे नाही तर सचिन पद्धतीचे सबकुच हिरानी असे ह्या सिनेमाचे वर्णन करता येईल , माझ्यामते असे आजच्या दशकातील वितरकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे हिरानी जे यश ,आदी , करण, सुरज होऊ शकले नाहीत, हमखास यशाची खात्री हिरानी देऊ शकतो.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-73567514157331868112014-12-28T08:32:18.640-08:002014-12-28T08:32:18.640-08:00खूप भारी नाहीये.. पण मजा आली पाहताना.
सामाजिक विषय...खूप भारी नाहीये.. पण मजा आली पाहताना.
सामाजिक विषय वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या तरी एका पराग्रहवासी जीवाचा भारतात येवून जो काही गोंधळ उडू शकतो तो मस्त दाखवलाय.
मला याचे ट्रेलर पाहून शंका आली होती की आमीर कोणीतरी गतिमंद माणसाची भूमिका करतोय की काय. पण त्याला तसे न दाखवता रा.हि. ने खरेच खूप उपकार केलेत. तसेच पी.के.चे परग्रही आईबाप, भाऊ बहिण वगैरे दाखवून किंवा त्यांची आठवण येवून पी.के. रडतो वगैरे असले नेहमीचे बॉलीवूड छाप प्रकार टाळूनही खूप उपकार केले.
फोरेस्ट गंप पाहताना जशी मजा आली होती अगदी तशीच मजा आली हा पिक्चर पाहताना.

आधी मी म्हटले होते तसे मला कधीकधी तुम्ही टीकेसाठी टीका असा प्रकार करता असे वाटते.
मागे मी जेव्हा "डीटेल्स" आणि "पार्श्वभूमी" च्या बाबतीत बोललो होतो (I think it was a comment on Pacific Rim) तेव्हा तुम्ही जे मुद्दे मांडले होते ते या लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या अगदी विसंगत आहेत.

वानगीदाखल तुमच्या या कमेंट्स पहा..
http://apalacinemascope.blogspot.in/2013/07/blog-post_15.html

"2. The film is sort of Homage to older films while looking at new philosophical aspects. So imagery is very Godzilaesque. There is nothing wrong with it. There are specific issues a particular filmmaker focuses on. Focusing on technical details would have resulted in a very mechanical version like transformer films. This focused more on the mind than matter. I did not find anything wrong with the approach.
3. The issues here are not purely sci fi. Next you may want to know the exact technology to combine the minds of the pilots. You have to assume certain things. "

पी.के. ला वेगळा न्याय का? चित्रपट खूप भारी आहे असे म्हणत नाही.. पण ही विसंगती लक्षात आली म्हणून.. पासिफिक रिम तद्दन सायफाय असूनही त्यांनी मी उल्लेख केल्याप्रमाणे बरेच संदर्भ गाळले होते..पिके आपला साधासुधा हिंदी पिक्चर.. त्याच्याकडून किती त्या अपेक्षा?

पी.के. मध्ये जर सायंटिफिक विश्लेषण करत बसले असते तर ३ तासात संपला असता का? वर परत हॉलीवूड सारखे दाखवणे त्यांना बापजन्मात शक्य झाले नसते, मग नसता खटाटोप कशासाठी? त्यामुळे रा.हि. ने त्या भानगडीत न पडणे पसंत केल्याबद्दल डबल अभिनंदन.

बाकी मी तुमच्या लिखाणाचा पंखा आहे आणि तुम्हाला बारीक फोल्लो करतो..हे सांगणे नकोच. :)Ashishhttps://www.blogger.com/profile/09570875789289428805noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-34832230855557531272014-12-23T19:12:15.484-08:002014-12-23T19:12:15.484-08:00पण पटकथा, दिग्दर्शन यात सफाई नसेल तर सफाईदार तरी क...पण पटकथा, दिग्दर्शन यात सफाई नसेल तर सफाईदार तरी का म्हणायचे ?
परवाच्या भाषणात मी आवर्जून म्हणालो, वाईट चित्रपटांकडे निष्ठूरपणे पाठ फिरवणे हे प्रेक्षकांचे कर्तव्य आहे. Lets unite to say "NO" to bad films... else these lazy and dumb producers and directors will blame us for demanding lousy films. The way, Prakash Mehra, manmohan Desai and company did through Amitabh bachchan movies... for years !Sanjay Joshihttps://www.blogger.com/profile/05115670858854460956noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-51077276204279919272014-12-23T07:58:32.602-08:002014-12-23T07:58:32.602-08:00मस्त परीक्षण ..मस्त परीक्षण ..Jayant Jopalehttps://www.blogger.com/profile/11161720301435499470noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-42961687742066727602014-12-23T03:29:52.980-08:002014-12-23T03:29:52.980-08:00पूर्णपणे सहमत. For me it is most calculated film o...पूर्णपणे सहमत. For me it is most calculated film of Hirani. You will feel many things happened because Writer / Director wanted to. OMG movie was on same topic, which was also flawed. But more honest, direct & bold. If you see OMG someday, please share .Kulasyahttps://www.blogger.com/profile/00255298873153260263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-36202288131531069402014-12-22T23:44:47.717-08:002014-12-22T23:44:47.717-08:00मतकरी साहेब ,
"राजकुमार हिरानी हा सध्याच्या ...मतकरी साहेब ,

"राजकुमार हिरानी हा सध्याच्या अत्यंत सफाईदार आणि व्यवसायिक वर्तुळातल्या चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे."

"… चित्रपट राजकुमार हिरानीचा असणं या अपेक्षाभंगाला कितपत जबाबदार आहे? "

म्हणजेच राजकुमार हिरानी कडून तुम्हाला अपेक्षा आहेत म्हणून ही नोट :

पहिला मुन्नाभाई हा त्याचा सर्वात सरस चित्रपट कारण त्याची जबाबदारी फक्त दिग्दर्शनाची होती
लेखक म्हणून वि वि चोप्रा आणि लजन जोसेफ होते आणि संवाद अब्बास टायरवाला चे होते
संकलक राजीव विश्वास आणि निर्माता वि वि चोप्रा आणि वीर चोप्रा होते

दुसरया मुन्ना भाई मध्ये त्यांनी पटकथा (अभिजात जोशी आणि विनोद चोप्रा सहित), संकलन आणि दिग्दर्शन स्वतः कडे घेतले .

तिसऱ्या थ्री इडियट मध्ये देखील पुन्हा पटकथा (अभिजात जोशी सहित ), संकलन आणि दिग्दर्शन ह्या जबाबदाऱ्या होत्या.

आता पी के मध्ये तर लेखक, संकलक, निर्माता आणि दिग्दर्शक अश्या सगळ्या (महेश कोठारे टाईप ) जबाबदाऱ्या घेतल्याने सिनेमा कंसातल्या प्रमाणेच झाला आहे.

त्यामुळे निर्माता म्हणून 'इन्वेस्टमेंट' असल्यावर आर्थिक बाजूंना प्रोटेक्ट करताना आशयाशी तडजोड होऊ शकणे स्वाभाविक आहे नाही का ?

फक्त दिग्दर्शनाकडे लक्ष केंद्रित असले की सिनेमा चांगला होऊ शकतो असा काहीतरी असेल काय ??Anonymoushttps://www.blogger.com/profile/13171098466628324483noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-51346887897902798452014-12-22T22:54:47.999-08:002014-12-22T22:54:47.999-08:00liked ur disclaimer!! gud review!liked ur disclaimer!! gud review!Anonymoushttps://www.blogger.com/profile/04973748381236232839noreply@blogger.com