tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post2648674707240469913..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: बाबांची इन्व्हेस्टमेन्टसिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-60414001612654305962013-10-02T00:49:11.975-07:002013-10-02T00:49:11.975-07:00Changla cinema to asto jo aapan theatre madhun bah...Changla cinema to asto jo aapan theatre madhun baher padlya nantar sadaiv dokyat gholat rahto. Definitly Investment is 1 of them.
Amol Gole excellent.
Must watch for Parents.
Changli Gosht - Prekshakancha changla response hota.(In Movie Hub at Goregaon with 50 odd people on sunday afternoon show)
Vait Gosht - Phakt 2-3 theatre madhyech mumbait aahe.Digamber Kokitkarhttps://www.blogger.com/profile/18012097582825049294noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-51689507831580984042013-09-25T06:18:14.839-07:002013-09-25T06:18:14.839-07:00तुमचा या आधीचा मायबोलीवर प्रकाशित झालेला आणि हा दो...तुमचा या आधीचा मायबोलीवर प्रकाशित झालेला आणि हा दोन्ही लेख वाचले. तुम्ही ज्या आपुलकीने तरीही त्रयस्थपणे कथेबद्दल लिहिले आहे ते एकदम आवडले. चित्रपट आणि कथा दोन्हींबद्दल भयंकर उत्सुकता आहे. मी कथा वाचलेली नाही पण आधी चित्रपट बघणार :)तृप्तीhttps://www.blogger.com/profile/08345803513063236681noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-2701613076506909042013-09-22T01:55:18.543-07:002013-09-22T01:55:18.543-07:00मी अजून "इन्व्हेस्टमेंट" बघितला नाहीये, ...मी अजून "इन्व्हेस्टमेंट" बघितला नाहीये, पुरेशा वेळेअभावी म्हणा किंवा मला शक्य झाले नाही वेळ काढायला, असो. पण हा चित्रपट बघून आलेल्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत, आणि त्यामुळे मीदेखील हा चित्रपट बघण्याची संधी दवडू नये, अशी खूप इच्छा आहे. सुटीचे दिवस दोनच असतात, आणि हा आठवडा तर गेलाच, त्यामुळे पुढील आठवड्यात सगळी कामे बाजूला ठेवून "इन्व्हेस्टमेंट" बघण्याचा पक्का निर्णय केलाय. मराठी चित्रपट थिएटरांमध्ये खूप कमी काळ चालवले जातात, त्यामुळे थोडी भितीयुक्त नाराजी मनात राहीलच बघेपर्यंत!

तुमची या ब्लॉगवरील वा फेसबुकवरील अद्यतने नियमीत वाचायला तशी सवड नसतेच, पण जेव्हा-जेव्हा मी ती वाचतो, तेव्हा मनाला एक वेगळीच अनुभूती जाणवते. अतिशय संवेदनशील अशा विषयांवर तुम्ही नोंदवलेल्या अभ्यासपूर्वक प्रतिक्रिया वाचण्याजोग्या असतात, तत्काळ घडलेल्या एखाद्या घटनेचे आढावात्मक वास्तवदर्शी विश्लेषण, घटनेशी जुळणार्या विविध-अंगी पैलूंचा उलगडा करत नेण्याची तुमची अभिजात शैली तुमच्या लेखनातून सहज झळकते. आणि तुमच्या-अंगी असलेल्या या अशा गुणांमुळेच "इन्व्हेस्टमेंट"सारखी दूर्मिळ गोष्ट साकारू शकली, असे मला वाटते. सदर चित्रपटासाठी तुम्ही मतकरी कुटूंबियांनी घेतलेल्या अविरत कष्टांचे मोल असिमीत आहे, मराठी चित्रपटांमध्ये आणखी एक असा, आणि आजच्या पिढीला खरोखर उपयोगी पडेल अशा चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे याबद्दल खूप आभार, आणि शुभेच्छा. प्रेक्षकही या चित्रपटाला असाच भरभरून प्रतिसाद देतील आणि या कथेतून अपेक्षित असा बोध घेतील, अशी आशा व्यक्त करतो.

जमलंच तर, चित्रपट बघितल्यावर मीदेखील यावर माझा एखादा छोटेखानी-परिक्षणपर लेख प्रकाशित करेन.

- विशाल तेलंग्रेविशाल तेलंग्रेhttps://www.blogger.com/profile/16082190951382661449noreply@blogger.com