tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post2989963784434106646..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: ‘इट्स ऑल गॉन पीट टाँग’ - एका डीजेचा अस्तोदय! सिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-83176385601133061512012-10-06T01:00:05.592-07:002012-10-06T01:00:05.592-07:00मतकरी जी , मी काही जुने तुम्ही लिहलेले चित्रपट पाह...मतकरी जी , मी काही जुने तुम्ही लिहलेले चित्रपट पाहतो आहे , आणि नंतर मला तुमचे त्यावरचे लेख वाचे छे असतात , पण ते सर्च कारता येत नाही , सापडत नाही , आता IRRVERSIBLE पाहिला लेख वाचायचा आहे , सर्च केला तरी सापडत नाही .जुने चित्रपट पटकन सपद्ता येतील आसे काही करा . धन्यवाद .attarian.01https://www.blogger.com/profile/00307869529038157459noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-59892817979786820002012-10-02T23:41:08.366-07:002012-10-02T23:41:08.366-07:00तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मला जाणवलेली गोष्ट सध...तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मला जाणवलेली गोष्ट सध्याच्या संक्रमणाच्या काळात (माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार) चित्रपटाकडून काही ठोस मिळत नाहीये ही बाब त्यांना जास्त प्रमाणत जाणवते आहे. तसेच चित्रपटामधलं जग हे वास्तवापासून दूर असतं हे वास्तव त्यांना पचवायला जड जात आहे. काही दिवसांपूर्वीच आमची या विषयावर चर्चा झाली होती. इतके दिवस चित्रपटालं (अर्थात बॉलीवूडमधलं) जग हे खरखुरं असतं असा भाबडा विश्वास त्यांना होता पण नोकरी लागल्यापासून चित्रपटातल्या रंजकतेन मनावर चढवलेली झूल फेकून दिली अन उगडनागडं वास्तव डोळ्यासमोर दिसायला लागल्यामुळे त्यांची भंबेरी उडालीय. त्यामुळेच सलमानसारख्या तद्दन व्यावसायिक सिनेमा नटाचे चित्रपटसुद्धा नकोसे झाले आहेत. Vivek Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15943243498563775338noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-79680408450581140162012-10-02T20:22:31.405-07:002012-10-02T20:22:31.405-07:00Vivek, I agree that adapting Pete Tong is largely ...Vivek, I agree that adapting Pete Tong is largely pointless but I don't think that just because the profession is alien for the audience, a film cant be made on it. In fact, most films want the audience to get immersed in something outside their sphere of influence so in theory, it should work. Also, if ur friends don't like any films including Salman and all urban cinema ,what do they llike? And the industry can't consider the people who don't like everything, from something as offbeat as Soundtrack to something as main stream as salman's film ,as part of the film audience.ganeshhttps://www.blogger.com/profile/00221156321730879911noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-58721892118858207762012-10-02T07:55:25.548-07:002012-10-02T07:55:25.548-07:00पहिली गोष्ट म्हणजे 'साउंडट्रक' नावाचा हिंद...पहिली गोष्ट म्हणजे 'साउंडट्रक' नावाचा हिंदी सिनेमा आला होता हेच माहिती नव्हतं. दुसरी गोष्ट एका डीजेच आयुष्य दाखवण्यात काय हशील? किती लोकांपर्यंत हा चित्रपट व त्याचा विषय पोहोचला. डीजे ही पाश्चिमात्य संस्कृती व मोठ्या शहरांची देण आहे. त्यामुळे असा विषय जो की एका इंग्रजी चित्रपटावरन घेणं कितपत बरोबर आहे? जिथे मोठे हिंदी चित्रपट चालण्याची शक्यता कमी होत चालली आहे तिथे असा विषय जो की शहरी लोकांपुरताच मर्यादित आहे तो चित्रपटासाठी निवडून या लोकांनी काय साधलं? मला इथे त्यांच्या प्रयत्नानबद्दल जराही शंका उपस्थित करायची नाहीये. मला म्हणायचंय छोट्या शहरात किंवा खेडेगावात असे विषय चालणार कसे; कारण डीजे कोण असतात व डीजेंच आयुष्य काय असतं हेच मुळात माहित नाही. लहान शहरात आणि खेड्यात डीजे म्हणजे कमाल पातळी ओलांडून जो कर्णकर्कश आवाजात हिंदी आणि मराठी कंठाळी गाणी रीमिक्सफिमिक्स करून वाजवतो तो. त्यामुळे मला कधी कधी यांचा चित्रपट बनवायचा हेतू काय असा प्रश्न पडतो. चित्रपट सर्वांना अपील होईल असा असावा लागतो कारण लातुरात माझे बरेच मित्र एखादा मुंबई-दिल्लीशी निगडीत चित्रपट आला की तो बघायला नाकं मुरडतात. ते सलमानच्या चित्रपटांनासुद्धा नाके मुरडतात.Vivek Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15943243498563775338noreply@blogger.com