tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post3185034672207749934..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: एक हजाराची नोट- अर्थपूर्ण आणि आटोपशीरसिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-4955983103758075442014-05-15T19:19:33.801-07:002014-05-15T19:19:33.801-07:00Please write about children of warPlease write about children of warvikashttps://www.blogger.com/profile/01915245183742264281noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-89960850020227908272014-05-12T01:07:35.742-07:002014-05-12T01:07:35.742-07:00गणेश सर,
कथा, त्याचा आटोपशीरपणा आणि गंभीर मांडणीच्...गणेश सर,<br />कथा, त्याचा आटोपशीरपणा आणि गंभीर मांडणीच्या माध्यमातून संदेश न देता, वास्तववादी दर्शन घडविणारा हा चित्रपट वेगळा जरूर आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या तो चित्रपट या पातळीवर कुठेच उतरत नाही, असं मला वाटतं. श्रीकांत बोजेवार यांची ही मुळ कथा मी ऐकली होती, परंतु त्यामध्ये क्लायमॅक्सला केलेला बदल चित्रपटाचा उद्देश पूर्ण करत नाही. बोजेवार यांच्या कथेतील अंतिम टप्पा व्यवस्थेवर आणि समाजातील भ्रष्ट गोष्टींवर थेट भाष्य करणारा होता. याठिकाणी मात्र त्याची उणीव जाणवते.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04825034465075880215noreply@blogger.com