tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post4124401026005215642..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: मटरु की बिजली का मन्डोला - भारद्वाजी विनोदसिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-23330680457791337462013-07-06T09:36:55.823-07:002013-07-06T09:36:55.823-07:00सिनेमाला पहिल्या २०-३० मिनिटात सहन केलं की पुढे अत...सिनेमाला पहिल्या २०-३० मिनिटात सहन केलं की पुढे अत्यंत सुंदर अनुभव आहे... अर्थात शेवटाचे आपले तर्क जुळून "आल्याने" थोडीफार निराशा होते.. बाकी लेख आणि सिनेमा दोन्हीही १००% पटले..आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-38029652640420460472013-03-21T02:21:58.747-07:002013-03-21T02:21:58.747-07:00Actually neither. Most songs from most of his film...Actually neither. Most songs from most of his films are written by Gulzar, but there maybe something I have missed, but it's too fine a detail to check and in this context, ultimately unimportant. so bahudha, is used for mostly, which is a fact.ganeshhttps://www.blogger.com/profile/00221156321730879911noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-30271297051927149282013-02-04T17:52:11.615-08:002013-02-04T17:52:11.615-08:00गणेश सर,
चित्रपट आणि त्यावरील परीक्षण दोन्हीही आवड...गणेश सर,
चित्रपट आणि त्यावरील परीक्षण दोन्हीही आवडले. विशाल भारद्वाज स्वतःची एक ठराविक "चौकट" किंवा आजकाल ज्याला "इमेज" म्हणतात, त्यापेक्षा काही निराळे प्रयोग करू पाहत आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अनेकदा, दुर्दैवाने, एकाच शैलीची भुरळ दिग्दर्शकाला पडते किंवा प्रेक्षकांची अपेक्षा असते की एखाद्याने आजवर केलेला मार्गच चालवा. एखाद्या नव्या प्रयत्नाचे स्वागत होतेच असे नाही आणि तो तितका यशस्वीपणे जमतोच असाही नाही. तरीही विशाल भारद्वाज यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
आपले "विवेचन" नक्कीच आवडले.

जाता जाता एक "पुणेरी शंका"

आपण म्हणाला आहात "उत्तम लिहिलेली ( बहुधा गुलजारनेच) गाणी" - ही खोचक टीका का खरोखरच नसलेली माहिती?32https://www.blogger.com/profile/03643470238093009318noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-77946488217570510572013-01-27T12:31:25.840-08:002013-01-27T12:31:25.840-08:00सिनेमाचा शेवट सोडला तर खुप आवडला सिनेमा ...आणि समी...सिनेमाचा शेवट सोडला तर खुप आवडला सिनेमा ...आणि समीक्षण पटलं :)Jagruti's spacehttps://www.blogger.com/profile/08249783358856790073noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-21099247320407685592013-01-23T02:34:37.822-08:002013-01-23T02:34:37.822-08:00होपलेस सिनेमा आहे . विशाल भरद्वाज चा आहे . म्हणून...होपलेस सिनेमा आहे . विशाल भरद्वाज चा आहे . म्हणून गेलो .इंटरवल ला उठून आलो .विशाल भारद्वाज चा लागोपाठ दूसरा न आवड नारा सिनमा . सात खून माफ़ ही आवडला नाही attarian.01https://www.blogger.com/profile/00307869529038157459noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-52803997765378206412013-01-21T02:38:10.568-08:002013-01-21T02:38:10.568-08:00 अनेक विनोदी चित्रपट केवळ त्यातला बाश्कळपणा प्रेक्... अनेक विनोदी चित्रपट केवळ त्यातला बाश्कळपणा प्रेक्षकापुढे ठेवून हिट होत असताना , काही अजेन्डा असलेला चित्रपट कधीही अधिक परवडेल असं मी समजतो.
१०० वेळा मान्यAnonymousnoreply@blogger.com