tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post64618985833005396..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: पटलेल्यांना पटवणारा ' पिंक 'सिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-78007845878873980632017-10-11T11:02:57.602-07:002017-10-11T11:02:57.602-07:00NO Means No हे माहिती नव्हतं का? माहीत असूनही त्या...NO Means No हे माहिती नव्हतं का? माहीत असूनही त्यावर बोटचेपेपणाची भूमिका आपण घेत नाही का? आणि तशी ती घेत असतानाचं वास्तव कोणा दिग्धर्शकापासनं लपून राहीलं होतं का? या सगळ्याची उत्तरं नकारार्थी असतील तर मग आजवर हा विचार का मांडण्यात आला नाही? प्रयत्नच होउ नये अगदी चित्रपटानं देखील? अन् झालाच तर त्याच स्वागत करायला हवं की नको? क्रॉस एक्झॅॅमिन केल पाहीजे की नाही हे ठरवायला चित्रपट काही बार कौन्सिलमधे लावलेला नाही. आपण वकीलाच्या वेशातला सनी देओलचा आरडा ओरडा पण चालवून घेतो. पर्यायाने न्याय व्यवस्थेच ब-याच आटोपशीरपणे चित्रण यात आहे. आता बारकावे उज्वल निकम अधिक सांगू शकतील तर मग त्यांच्या लेखावर असे चित्रपट चांगले वाईट ठरवावेत काय?Anonymoushttps://www.blogger.com/profile/10351605399604410658noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-38659244643155347102016-09-26T12:25:40.507-07:002016-09-26T12:25:40.507-07:00I am an avid fan of American TV show "Law and...I am an avid fan of American TV show "Law and Order" all three franchises since their initial seasons. In comparison, courtroom scenes in Indian films seem primary and at times laughably pathetic. "Pink" teaser had Amitabh (the most overrated actor of Hindi films according to me) growls at one of the three accused girls - I do not remember her name - "Miss ---- are you a virgin?" What the heck? It must seem as daring interrogation to India's audiences but I was appalled and then he continues min almost threatening tone to get a verbal response from her"Say yes or no".The writers have robbed the girl of her basic human rights of being treated in decent fashion. I may be watching it from American point of view but that short scene turned me off. I am not going to watch the film.Vaachakhttps://www.blogger.com/profile/05574910070400997658noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-46019707484452500562016-09-26T01:18:16.538-07:002016-09-26T01:18:16.538-07:00" हे जे प्रेक्षक आहेत, त्यात किती राजवीर असती..." हे जे प्रेक्षक आहेत, त्यात किती राजवीर असतील ?" - राजवीर तर अनेक असतीलच पण त्याहून जास्त 'विश्वा' असतात - हे मला नक्की माहितीये. साधारण १८ ते २५ वयोगटातल्या पुरुषांसोबत सातत्याने गेली दहा वर्ष काम करायचा अनुभव आहे म्हणून मला ही खात्री वाटते. बहुसंख्य पुरुष स्त्रियांवरच्या अत्याचारात प्रत्यक्ष active नसले तरी ते अत्याचाराच्या क्षणी उपस्थित असतानादेखील त्याविरुद्ध काहीही भूमिका घेत नाहीत, इतकंच नव्हे - जर एखादी मुलगी प्रतिकार करू पाहत असेल, पोलीस कम्प्लेंट इ. करणार असेल तर मात्र ते तिला actively discourage करतात. अशा माणसांपर्यंत देखील NO Means No - पोचायला पाहिजे असं मला वाटतं! ते पोचल्यावर त्यांच्यात किती बदल होतो की होतच नाही, हे सिनेमा बनवणारापेक्षा इतर अनेक घटकांवर अवलंबून आहे. Vandana Kharehttps://www.blogger.com/profile/08765461121475313815noreply@blogger.com