tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post6757268552115463845..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: "300' मिलरचा चित्रपटसिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-75377448859620272332011-09-05T13:22:30.566-07:002011-09-05T13:22:30.566-07:00जवळजवळ मरणासन्न शत्रूसैनिकाना भाल्याने टोचून टोच...जवळजवळ मरणासन्न शत्रूसैनिकाना भाल्याने टोचून टोचून मारण्याचे भारतीय संस्कृती शी विपरीत असे दृश्श यात आहे. तसेच एका दृश्श्यात नायक पाठमोरा नग्न दाखवला आहे. हिंसाचाराचे प्रसंग व या दृश्श्यामुळे हा चित्रपट फक्त प्रौढासाठी योग्य असे आपण कृपया नमूद केलेत तर बरे होईलPravinhttps://www.blogger.com/profile/07016815937263149946noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-396873843681872632008-08-30T00:45:00.000-07:002008-08-30T00:45:00.000-07:00हा एक जबरदस्त सिनेमा आहे. योध्या असलेला राजा, त्या...हा एक जबरदस्त सिनेमा आहे. योध्या असलेला राजा, त्याचे फंद्फुतुरी करणाअरे दरबारी राजकारणी, नवऱ्यासाठी कोणताही त्याग करणारी राणी, राजाचे योद्धे सहकारी, पोटभरु धर्मउपासक , आणि लढाई यांचे सुरेख चित्रण या चित्रपटात केले आहे. <BR/><BR/>शेवटचा शरंणागती पत्करण्याचा व भालाफेकीचा सीन तर जबरदस्त.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.com