tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post8408281856906552380..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: अमेरिकन सिनेमा आणि कलामूल्यसिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-37384867235231724122016-03-08T12:47:11.068-08:002016-03-08T12:47:11.068-08:00अगदी सहमत.. नोलानचा 'मेमेंटो' हा कुठल्याही...अगदी सहमत.. नोलानचा 'मेमेंटो' हा कुठल्याही तथाकथित फॉर्म्युलाईक गोष्टींना शरण न जाता, आपली एक वेगळी छाप सोडून जातो.. पॉल थॉमस अँडरसनचा 'देअर विल बी ब्लड', जिम शेरिडानचा 'इन द नेम अॉफ फादर', जिम जारमुशचा 'डेड मँन', इनरित्तूचा 'बेबल' हे सिनेमे , ही वेगळ्या अमेरिकन सिनेमाची काही उदाहरणे आहेत... आणखीही खूप सांगता येतील... Anonymoushttps://www.blogger.com/profile/13157969994876981718noreply@blogger.com