tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post7016244896392221276..comments2024-03-25T07:23:11.943-07:00Comments on आपला सिनेमास्कोप: स्कॅम १९९२ - एक आकर्षक चकवासिनेमा पॅरेडेसोhttp://www.blogger.com/profile/06913919986467919049noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-4081291723743330272020-11-30T06:31:39.478-08:002020-11-30T06:31:39.478-08:00अतिशय समर्पकअतिशय समर्पकB Khttps://www.blogger.com/profile/04815858959752405254noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-77598044916033814792020-11-02T22:03:42.616-08:002020-11-02T22:03:42.616-08:00आपलं मत चुकीचं आहे. सीरियल मधे कुठे ही हर्षद मेहता...आपलं मत चुकीचं आहे. सीरियल मधे कुठे ही हर्षद मेहता ला ग्लोरिफाय करण्यात आलं नाही. The show pretty much talks about greed and the price one has to pay for satisfying it. Harshad Mehta never thought he has done anything wrong, so from his own perspective he is victim however in a much broader perspective , he's a criminal .eventually in last two episodes he probably realises what he has done and then you see a shift in his character..makarand sawanthttps://www.blogger.com/profile/07754654479802464068noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-73520638169611017122020-10-22T03:05:29.091-07:002020-10-22T03:05:29.091-07:00उत्तम.series पाहताना अनेकवेळा हर्षदला या स्कॅम मध्...उत्तम.series पाहताना अनेकवेळा हर्षदला या स्कॅम मध्ये मुद्दाम फसवल गेलं हे जाणवत.पटकथा लिहिताना बदल केले जातात पण ते किती आणि कुठे असावे हे पण महत्वाचे आहे.शब्दांचे भावविश्वhttps://www.blogger.com/profile/01019254224971477742noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-62514734650538372622020-10-21T22:40:37.062-07:002020-10-21T22:40:37.062-07:00कोण कसं होतं हे बहुतेक कोणाला माहितही नाही, पण जेव...कोण कसं होतं हे बहुतेक कोणाला माहितही नाही, पण जेवढा हर्षद गुन्हेगार तेव्हढेच हे सगळे आहेत हा मुद्दा पण लक्षात घ्यायलाच हवा. तो काय करतो याला महत्त्व आहे? बाकीचे काय करतात याला नाही? हे असं म्हणून आपण आपल्या मुद्द्याला सोयीस्करपणे मांडलं आहे. म्हणजे सुचेताला हे सगळचं हर्षदमुले कळलं नाहीतर तिची मजल सिटी बँक पर्यंत जाईल अशी सुतराम शक्यता नव्हतो आणि तिने ते छापल ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, समाज कल्याण करायला नव्हे.Adihttps://www.blogger.com/profile/08685700409719933745noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-35812355951951888182020-10-21T22:40:00.145-07:002020-10-21T22:40:00.145-07:00कोण कसं होतं हे बहुतेक कोणाला माहितही नाही, पण जेव...कोण कसं होतं हे बहुतेक कोणाला माहितही नाही, पण जेवढा हर्षद गुन्हेगार तेव्हढेच हे सगळे आहेत हा मुद्दा पण लक्षात घ्यायलाच हवा. तो काय करतो याला महत्त्व आहे? बाकीचे काय करतात याला नाही? हे असं म्हणून आपण आपल्या मुद्द्याला सोयीस्करपणे मांडलं आहे. म्हणजे सुचेताला हे सगळचं हर्षदमुले कळलं नाहीतर तिची मजल सिटी बँक पर्यंत जाईल अशी सुतराम शक्यता नव्हतो आणि तिने ते छापल ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, समाज कल्याण करायला नव्हे.Adihttps://www.blogger.com/profile/08685700409719933745noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-58777446561882509292020-10-21T09:24:12.401-07:002020-10-21T09:24:12.401-07:00आवडलं... आवडलं... Dnyaneshwar Gatkarhttps://www.blogger.com/profile/14341416320724105701noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2902664926603152057.post-44280274405570872322020-10-21T06:41:45.807-07:002020-10-21T06:41:45.807-07:00अतिशय समर्पक, तार्किक आणि मुद्देसूद विवेचन ! बहुते...अतिशय समर्पक, तार्किक आणि मुद्देसूद विवेचन ! बहुतेक सगळ्यांनीच ह्या मालिकेला पसंतीची पावती दिलीय आणि रंजकतेचा फॅक्टर लक्षात घेता ते योग्यही आहे. पण ते करताना आपण गुन्हेगाराचे उदात्तीकरण करतो आहोत याचे भान असायला हवे आणि प्रेक्षकांनी ते सजगपणे ओळखायला हवे. Bad Boy Billioniers मध्येही हेच झाले आहे.<br /><br />अर्थात सुरवातीला रावणावरची हीरो म्हणून आलेली पुस्तके आणि ही मालिका जो फरक आहे तो आपल्यासमोर घडलेल्या व्यक्ती आणि महाकाव्यातील व्यक्ती यातील आहेच. त्यामुळे मालिका एक चांगली निर्मिती असली तरी भूमिका म्हणून योग्य नाहीच.Hemant Kothikarhttps://www.blogger.com/profile/00377590268900642684noreply@blogger.com